१) बार्टीच्या संकेतस्थळावरील फॉर्म भरावा.
( https://bit.ly/3rMnBoG या लिंक वर जा. त्यानंतर NOTICE BOARD> BARTI-UPSC-Civil Services Personality Test 2020 Online Application Form )
२) अर्जासोबत जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र, डोमेसाईल प्रमाणपत्र, DAF, उमेदवारांचे बँक खाते क्र. (पासबुकच्या प्रथम पृष्ठाची प्रत) व त्यासोबत संघ लोकसेवा आयोग- नागरी सेवा मुख्य परीक्षा 2020 चे प्रवेश पत्र (Admit Card) इ. च्या स्व-साक्षांकित प्रती अपलोड कराव्यात. कागदपत्र स्व-साक्षांकित असणे बंधनकारक आहे.
३) दि. 20 एप्रिल 2021 हि फॉर्म भरण्याची अंतिम तारीख आहे.
४) पात्र उमेदवारांनी अधिक माहिती साठी ०२०-२६३४ ३६00/२६३३ ३३३९ येथे संपर्क साधावा.















