धम्मचक्र प्रवर्तन दीन

धम्मचक्र प्रवर्तन दिवस – 2023

www.brambedkar.in तर्फे सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्या. जाणून घेऊया धम्मचक्र प्रवर्तन दिनाबाबतल थोडक्यात माहिती. बौद्ध धर्मियांचा एक महत्त्वाचा सण म्हणजे, धम्मचक्र प्रवर्तन दिन. दरवर्षी भीम अनुयायी हा सण 14 ऑक्टोबर किंवा विजयादशमी दिवशी साजरा करतात. भारतात ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ हा साजरा केला जाणारा महत्वाचा उत्सव आहे. महाराष्ट्रासह देशभरातील लाखो अनुयायी या दिवशी नागपूरला येतात. […]

धम्मचक्र प्रवर्तन दिवस – 2023 Read More »

मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण मी हिंदू म्हणून मरणार नाही – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

” मी हिंदू म्हणून जन्माला आलो ते माझ्या हातात नव्हते ; पण मी हिंदू म्हणून मरणार नाही , ते मात्र माझ्या हातात आहे. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला मुक्कामी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली. व ३१ मे १९३६ रोजी धर्मांतराविषयी अस्पृश्य समाजाचे मनोगत जाणून घेण्यासाठी सभा भरविली व याच

मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण मी हिंदू म्हणून मरणार नाही – डॉ. बाबासाहेब आंबेडकर Read More »

अकोल्यातील धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याचा इतिहास.

गेली अनेक वर्षे अकोला जिल्ह्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा अखंडपणे सुरु आहे.एकच नेता, विशाल मिरवणूक, प्रचंड प्रतिसाद,ओसंडून वाहणारा उत्साह, आखाडे, लेझीम पथके, आकर्षक देखावे,विविध झाक्या, हजारोचा स्वंयशिस्त समूह, कमालीचे आज्ञाधारी कार्यकर्ते, वर्षागणीक वाढत जाणारी गर्दी, भारतीय बौद्ध महासभेचे शिस्तबद्ध आयोजन, आणि महाराष्ट्राला राजकीय सामाजिक दिशा देणारी जाहीर सभा असा दरवर्षीचा शिरस्ता…पूर्वीचा भारिप बहुजन महासंघ (आताचा

अकोल्यातील धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याचा इतिहास. Read More »

धम्म चक्र प्रवर्तन दीना निमित्य रेल्वेच्या विशेष गाड्या

धम्मचक्र प्रवर्तन दिनी रेल्वे नागपुरात एकेरी विशेष गाड्या चालवणार आहे. मध्य रेल्वेने या गाड्या मुंबई ते नागपूर, नागपूर ते पुणे आणि अजनी ते मुंबई विशेष शुल्कात चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई-नागपूर वन-वे स्पेशल: ट्रेन क्रमांक ०१०७५ वन-वे सुपरफास्ट स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून १ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी

धम्म चक्र प्रवर्तन दीना निमित्य रेल्वेच्या विशेष गाड्या Read More »

*** दिक्षा भूमी ***

दिक्षाभूमी म्हणजे परिवर्तनाच नाव दिक्षाभूमी म्हणजे प्रबोधनाच गांव हजारो पावलांनी चालत येणारी क्रांती म्हणजे दिक्षाभूमीबुद्धाच्या डोळ्यांतून पाझरणारी शांती म्हणजे दिक्षाभूमीकोट्यावधी पाखरांच घरटं म्हणजे दिक्षाभूमीदाही दिशातून उगवणारी पहाट म्हणजे दिक्षाभूमीदिक्षाभूमी म्हणजे माणसास आलेली जागदिक्षाभूमी म्हणजे मनूस लागलेली आगदिक्षाभूमी म्हणजे न थांबणारे वादळदिक्षाभूमी म्हणजे निर्णायक परिवर्तनाची चळवळजुलमी परंपरेविरुद्ध रण म्हणजे दिक्षाभूमीमानवी प्रतिष्ठेसाठी दिलेले आव्हान म्हणजेबुद्धाने जगाला दिलेली

*** दिक्षा भूमी *** Read More »

धर्मांतराने दलितांना काय दिले? – मा. लक्ष्मण माने

शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हा मंत्र मनोमनी बौद्ध (महार) या समाजाने स्वीकारला. आतून-बाहेरून घुसळण चालूच होती. या समाजाने शिक्षणाचा ध्यास घेतला. हमाली करीन, मजुरी करीन, वाट्टेल ते करीन; पोरगं शिकवीन, त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर करीन हा ध्यास त्या सर्व समाजाने घेतला. सर्वांचीच मुलं डॉक्टर, इंजिनीअर झाली असं नाही. पण सर्वांनी प्राथमिक शिक्षण घेण्याचा निर्धार

धर्मांतराने दलितांना काय दिले? – मा. लक्ष्मण माने Read More »

Open chat
1
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?