डॉ. सविता आंबेडकर स्मृतिदिन : बाबासाहेबांच्या जीवनातील संघर्षमय आणि प्रेरणादायी सहप्रवासी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याचा उल्लेख करताना त्यांच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण सहप्रवासी असलेल्या डॉ. सविता आंबेडकर यांचे योगदान विसरता येणार नाही. दरवर्षी त्यांच्या स्मृतिदिनी त्यांचे कार्य, त्याग आणि बाबासाहेबांच्या जीवनातील त्यांचे स्थान यांचे स्मरण केले जाते. डॉ. सविता आंबेडकर यांनी केवळ पत्नी म्हणून नव्हे तर बाबासाहेबांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या, त्यांच्या सामाजिक आणि बौद्धिक कार्याला आधार […]







