भारतीय लोकशाहीची वैशिष्ट्ये
भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. येथे लोकांनी निवडलेल्या प्रतिनिधींमार्फत शासन चालते. भारतीय लोकशाही ही केवळ निवडणुकांपुरती मर्यादित नसून ती स्वातंत्र्य, समानता, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित आहे. चला तर, भारतीय लोकशाहीची महत्त्वाची वैशिष्ट्ये समजून घेऊया. 1. सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक भारत हा एक सार्वभौम (Sovereign), लोकशाही (Democratic) आणि प्रजासत्ताक (Republic) देश आहे. […]
भारतीय लोकशाहीची वैशिष्ट्ये Read More »










