अण्णा भाऊ साठे यांचे २० प्रेरणादायी सुविचार
नैराश्य हे धारदार तलवारीवर साचलेल्या धुळीसारखे असते, धूळ झटकली की ती तलवार पुन्हा धारदार बनते. जनतेकडे पाठ फिरवणाऱ्याकडे साहित्यही पाठ फिरवीत असते. जगातील सर्वश्रेष्ठ कलाकारांनी वाङमय हा जगाचा तिसरा डोळा मानला आहे आणि तो डोळा सदैव पुढे आणि जनतेबरोबर असणे जरुरी आहे. आम्हाला गंगेसारखे निर्मळ साहित्य हवे आहे. आम्हाला मांगल्ये हवे आहे. आम्हाला मराठी साहित्याच्या …