महसूल विभागातील खाजगी संस्थेमध्ये यु.पी.एस.सी.- नागरी सेवा परीक्षेचे अनिवासी प्रशिक्षण कार्यक्रम

महाराष्ट्र राज्यातील सहा महसूल विभागातील खाजगी संस्थेमध्ये यु.पी.एस.सी.- नागरी सेवा परीक्षेचे अनिवासी प्रशिक्षण कार्यक्रम

सुरुवात – दि. 1 जानेवारी 2018.

लाभ-

      • विद्यावेतन – रु. 9,000/- प्रती माह.
      • कोचिंग क्लासची फी- रक्कम रु. 1.35 लाख प्रती विद्यार्थी.

निवड पद्धती-

बार्टी संस्थेद्वारे आयोजित प्रवेश चाळणी परीक्षेमधून उमेदवारांची निवड करण्यात येते.

संस्थेची निवड – ई निविदा क्र. २२५ – नागपूर, औरंगाबाद, नाशिक, अमरावती ई निविदा क्र. २३२- पुणे, मुंबई .

 

वर्ष महसूल विभाग लाभार्थी संख्या एकूण खर्च (रु.)
युपीएससी अकॅडमीया पुणे 28          62.48 लाख
स्पेक्ट्रम अकॅडमी मुंबई 21 45.15 लाख
स्पेक्ट्रम अकॅडमी नाशिक 17 38.34 लाख
स्पेक्ट्रम अकॅडमी औरंगाबाद 22 46.83 लाख
प्रेमिअर अकॅडमी सोसायटी नागपूर 16 34.24 लाख
सिद्धार्थ गौतम शिक्षण समिती

( PNRI Institute)

नागपूर 07 14.63 लाख
युनिक अकॅडमी अमरावती 22
  • 40.26लाख

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?