‘RTE 2009’ कायद्यान्वये इंग्लिश स्कुल मध्ये २५% विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणे बंधनकारक!
‘शिक्षण हक्क अधिकार अधिनियम 2009’ हा कायदा सर्व भारत देशातील ६ वर्ष ते १४ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी मोफत आणि अनिर्वार्य शिक्षणाचा अधिकार बहाल करतो. तर अशा या कायद्यामध्ये महाराष्ट्र सरकारने 9 फेब्रुवारी 2024 रोजी असंविधानिक बदल केला होता. सरकारच्या या बदलाच्या निर्णयामुळे वंचित घटकातील लाखो विद्यार्थी नामांकित विनाअनुदानित शाळेमध्ये प्रवेशापासून वंचित राहणार होते. शासनाच्या या […]