डॉ. बाबासाहेबानी विपश्यना नाकारली काय ?
४ डिसेंबर १९५४ ला म्यानमार ला रंगून येथे जागतिक बौद्ध धम्म परिषद झाली.या परिषदेत डॉ बाबासाहेब आंबेडकराचे भाषण झाले.आपल्या भाषणाचे त्यांनी मेमोरेन्डम भाग १ व भाग २ केले.भारतात बौद्ध धम्माचे कशा प्रकारे उत्थान करता येईल यावर विविध योजना परिषदेत मांडल्या.त्यात क्र ६ चा मुद्दा असा होता की बौद्ध धम्माच्या अनुयाया साठी छोट्या स्वरूपात धम्म ग्रंथाची …