तथागत बुध्द

बुद्ध पौर्णिमा – वैशाख पौर्णिमा उत्सव 5 मे 2023🙏

बुद्ध पौर्णिमा, ज्याला वेसाक देखील म्हणतात, हा जगभरातील बौद्ध धर्माच्या अनुयायांसाठी सर्वात महत्वाचा सण आहे. हा शुभ दिवस बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म, ज्ञान आणि मृत्यू दर्शवितो. आणि हा दिवस बौद्ध संप्रदाय मोठ्या उत्साहाने साजरा करतात. हा सण वैशाखाच्या हिंदू महिन्याच्या पहिल्या पौर्णिमेच्या दिवशी (पौर्णिमा) येतो, जो ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये एप्रिल-मेशी संबंधित आहे. 2023 […]

बुद्ध पौर्णिमा – वैशाख पौर्णिमा उत्सव 5 मे 2023🙏 Read More »

धन्य हा दिवस झाले तथागतांच्या अस्थींचे दर्शन – औरंगाबादकर

धन्य हा दिवस झाले तथागतांच्या अस्थींचे दर्शन – औरंगाबादकर औरंगाबाद – अडीच हजार वर्षानंतर थायलंड येथील महाकारूनिक तथागत गौतम बुद्धाच्या पवित्र अस्थींचे दर्शन हे औरंगाबाद मधील तमाम अनुयायांना करण्यात आले. हजारोंच्या उपसकांच्या गर्दीत ही धम्मपदयात्रा परभणी येथून थायलंड मधील 110 बौद्ध भिक्खू आणि भारतीय बौद्ध भिक्खू यात सामील होते. परभणीतुन निघालेली पदयात्रा ही गुरुवारी रात्री

धन्य हा दिवस झाले तथागतांच्या अस्थींचे दर्शन – औरंगाबादकर Read More »

आदर्श गाव, भागडी येथे बुध्द जयंती उत्साहात साजरी!

पुण्यातील आंबेगाव तालुका येथे बुध्द जयंतीचे आयोजन दि. १६ मे २०२२ रोजी करण्यात आले होते. बुध्द पूर्णिमेच्या दिवशी आदर्श गाव भागडी येथे संयुक्त जयंती निमित्य वातावरण हर्षोल्लासाने भरून गेले होते. तथागत गौतम बुध्द, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर यांच्या घोषणाने परिसर दणाणून गेला होता. गावातील पहिल्यांदाच

आदर्श गाव, भागडी येथे बुध्द जयंती उत्साहात साजरी! Read More »

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?