अनुसूचित जातीच्या उमेदवारांना दिल्ली येथील नामवंत कोचिंग संस्थेमध्ये संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा पूर्वतयारी प्रशिक्षण.

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांना दिल्ली येथील नामवंत कोचिंग संस्थेमध्ये संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा पूर्वतयारी प्रशिक्षण.

सुरुवात- सन 2015.

लाभ-

      • विद्यावेतन- रु. 12,000/- प्रती माह.
      • प्रवास खर्च -रु. 10,000/- दिल्ली येथे जाणे व परतीचा प्रवास.
      • पहिल्या महिन्यातील आर्थिक सहाय्य- रु. 3,000/- (एकरकमी एकवेळी).
      • कोचिंग क्लासची फी- रु. 2.15 लाख प्रती विद्यार्थी.

निवड पद्धत-

बार्टी संस्थेद्वारे आयोजित प्रवेश चाळणी परीक्षेमधून उमेदवारांची निवड करण्यात येते.

वर्ष लाभार्थी संख्या  एकूण खर्च (रु.)
2015-16 50 148 लाख
2016-17 123 371 लाख
2017-18 98 289 लाख
2018-19 186 649 लाख
2019-20 191 662 लाख

 

कोचिंग संस्थेनिहाय लाभार्थी संख्या-

 

कोचिंग संस्थेचे नाव  वर्ष निहाय लाभार्थी संख्या
2015-16 2016-17 2017-18 2018-19 2019-20
  EOI Tender no. 215 Extension of Tender no. 215 Tender no. 248 Extension of Tender no. 248
वाजीराम व रवी आयएएस स्टडी सेंटर एलएलपी 39 25 41 80 68
अल्टरनेटिव्ह लर्निंग सिस्टीम लिमिटेड 8 49 31 71 68
श्रीराम आयएएस 3 49 26 34 55
इलाईट अकॅडमी प्रायव्हेट लिमिटेड 1

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?