मनुस्मृति दहन: महिला मुक्ति आणि मानवाधिकार मुक्तिचा संदेश !

25 डिसेंबर 1927 रोजी महाड येथे बाबासाहेबांनी “मनुस्मृति” या कलंकित पुस्तकाचे जाहीर दहन केले या पुस्तकाला धार्मिक आदेश मनुचा कायदा म्हणत या मनुच्या पिलावळीने येथील स्त्रिया आणि बहुजनांवर वर्षानुवर्षे गुलामी आणि अपमानास्पद जीवन जगण्याचे अन हे आपल्या धर्मातच आहे असा गैरसमज वाढवून हे अत्याचार सहन करण्याची मामानसिकता तयार केली होती. म्हणून हे पुस्तकच जाळून बाबासाहेबांनी […]

मनुस्मृति दहन: महिला मुक्ति आणि मानवाधिकार मुक्तिचा संदेश ! Read More »