यु.पी.एस.सी. नागरी सेवा पूर्व तथा मुख्य परीक्षेचे पूर्वतयारी प्रशिक्षण…

 

पात्रता:-

  1. महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीचा असावा व महाराष्ट्र अधिवास असावा.
  2. कोणत्याही विषयात पदवीधारक असावा.
  3. वय – 21 ते 37 वर्ष
  4. यु.पी.एस.सी. परीक्षेच्या निकषांप्रमाणे पात्र असावा.

बार्टीमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजना-

    1. योजनेचे नाव:-

यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे यांचे अंतर्गत असलेले डॉ. आंबेडकर स्पर्धा परीक्षा केंद्र यांचे मार्फत अनुसूचित जातीच्या ३० उमेदवारांना यु.पी.एस.सी. नागरी सेवा परीक्षेचे निवासी प्रशिक्षण देणे.

सुरुवात- सन 2007.

लाभ-

      • विद्यार्थ्यांना निवासी प्रशिक्षण देण्यात येते.
      • यशदा संस्थेस प्रती विद्यार्थी रु.2,10,610/- प्रमाणे 30 विद्यार्थ्यांसाठी एकूण रक्कम रु. 63,18,300/- निधी वर्ग करण्यात येतो.

निवड पद्धत-

भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्राद्वारे आयोजित प्रवेश चाळणी परीक्षेमधून उमेदवारांची निवड करण्यात येते.

 

वर्ष लाभार्थी संख्या  एकूण खर्च (रु.)
2007 50 30 लाख
2008 50 30 लाख
2009 68 30 लाख
2010 50 30 लाख
2011 50 40 लाख
2012 50 40 लाख
2013 50 40 लाख
2014 30 40 लाख
2015 30 40 लाख
2016 30 40 लाख
2017 30 63.18 लाख
2018 30 63.18 लाख
2019 30 63.18 लाख
2020 30 37.90 लाख
2021 30 33.95लाख
2022 30 प्रशिक्षण सुरु आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?