समाजाच्या प्रत्येक घटकात सत्तेप्रती भय निर्माण करण्याचा फॅसिस्टांचा सतत प्रयत्न असतो ! जेणेकरून सत्ताधीशांविरुद्ध कुणीही आवाज बुलंद करू नये !
चित्रात लॉकअप असलेले तरुण मध्य प्रदेशातील वेगवेगळ्या वृत्तपत्रांचे प्रतिनिधी आहेत.
दोन दिवसांपूर्वी त्यांनी सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या वर्तनाबद्दल वृत्तांकन केलं. आमदार चिडले. पोलिसांच्या सहकार्यांनं आमदार महोदयांनी सगळ्यांना थेट लॉकअपमध्ये पाठवण्याची व्यवस्था केली.
पोलिसांनी सगळ्यांना बेदम मारहाण केली. त्यांच्यावरच चार्जेस लावले. आणी अखेर, सगळ्यांची नग्न अवस्थेत शहरातून धिंड काढण्याची धमकी दिली.
लोकशाहीचा चौथा खांब म्हणतात वृत्तपत्रांना…!
तंगडी वर करून कुत्र्यांनी जवळ जावं अशी या खांबाची अवस्था केलीय फॅसिस्टांनी आज देशात !
भारताची राज्यघटना तयार करण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जी महत्वाची कामगिरी केली, त्याबद्दल त्यांना सन्माननीय पदवी देऊन त्यांचा सत्कार करण्याची योजना…
*माझे वडील धार्मिक वृत्तीचे होते. त्यांच्या जीवनात मला काही विसंगती आढळल्या. ते कबीरपंथी होते. त्यामुळे त्यांचा मूर्तीपूजेवर विश्वास नव्हता**आम्हा मुलांना…
1)दररोज दिवसातुन दोनवेळ (सकाळ-सायंकाळ) घरी तथागत भगवान बुद्ध आणि महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर मेणबत्ती प्रज्वलित करून त्रिवार पंचाग प्रणाम…
एल्गार परीषद- भीमा कोरेगाव खटला हे एक षड्यंत्र आहे याचा ढळढळीत पुरावा.. Washingtonpost या वृत्तपत्राने नुकत्याच दिलेल्या बातमीनुसार, एल्गार परिषद-भीमा…
*योजनेचा उद्देश* : महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामार्फत पशुपालन संदर्भातील विविध योजना राबविल्या जातात. ग्रामीण भागात दुध…