बार्टी, पुणे यांच्या वतीने स्पर्धा परीक्षा करणाऱ्या अनुसुचित जाती (SC) विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या अनुसुचित जाती (SC) विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी MPSC PUNE 1000 जागा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. तरी अशा योजनेचा विद्यार्थ्याने लाभ घ्यावा असे आव्हान संचालकाच्या वतीने करण्यात आले आहे. “बार्टी” ही एक शासनाची संस्था आहे सामाजिक आणि आर्थिक उत्थानाचे ही संस्था महत्वपूर्ण कार्य करत आहे. […]