योजना

राज्य घटनेत नमूद केल्या प्रमाणे राज्य सरकारचे कर्तव्य आहे की जानुपयोगी कार्य करण्याचे उद्दिष्टये ठेऊन कारभार केला पाहिजे. आणि समाजातील वंचित आणि दुर्बल घटकांच्या उत्थानासाठी कार्य केले पाहिजे. त्यासाठी समाजकल्याण विभागाची स्थापना झाली. त्यामाध्यमातून संविधानाचे राज्य स्थापन झालेपासून कार्य अविरतपणे चालू आहे. त्यासाठीच महाराष्ट्र शासन, समाज कल्याण विभागातर्फे विविध योजना दरवर्षी राबविणेत येत असतात. त्यापैकी खालील योजना सविस्तर मध्ये देण्यात आलेल्या आहेत.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना

डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजना

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन योजना

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी रमाई आवास घरकूल योजना

महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जीवनप्रकाश योजना 

अत्याचाराचे बळी ठरणा-या अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या कुटुंबातील सदस्यांना आर्थिक सहाय्य देण्याची योजना

अनुसुचित जातीच्या मुला मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

५ वी ते १० वी मध्ये शिकणाऱ्या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना