BRAmbedkar.in भारतातील पहिली डिजिटल वेबसाइट विषयी माहिती आणि आव्हान!

१४ एप्रिल २०१६ या रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आम्ही हि वेबसाईट तयार केली.
या वेबसाईट मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
यात त्यांचे दुर्मिळ फोटोस, व्हिडिओस, त्यांचे लिहिले गेलेले पुस्तके त्यांच्याविषयीची गाणे, pdf बुक्स आणि धम्म चळवळीची सर्व माहिती एकत्रित केली आहे.
या वेबसाईटच्या मेनटेनन्स साठी आणि पुढील कार्यास लागत असलेल्या आर्थिक मदतीचे आव्हान करण्यासाठी हा विडिओ बाणवण्यात आलेला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?