मोफत (निःशुल्क) शेतीपुरक व्यवसायसाठी निवासी प्रशिक्षण कार्यक्रम…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे (महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था ) व राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाची संस्था) यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी तळेगाव दाभाडे, पुणे येथे * मोफत (निःशुल्क) शेतीपुरक व्यवसायसाठी निवासी प्रशिक्षण कार्यक्रम * […]
मोफत (निःशुल्क) शेतीपुरक व्यवसायसाठी निवासी प्रशिक्षण कार्यक्रम… Read More »