न्यायदेवेतेच्या डोळ्यावरील पट्टी हटवली, हातात तलवारी ऐवजी संविधान!
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील जी पट्टी होती आणि आता ती नाही असं काहीतरी वेगळं करणे खरंच योग्य आहे की अयोग्य हा संशोधनाचा विषय आहे. अस मानल जात होतं की जे डोळ्यावरील पट्टी आहे ती न्यायदेवता न्याय करत असताना पुढे कोण आहे? गरीब व्यक्ती आहे की श्रीमंत आहे महिला आहे की पुरुष आहे हे न्यायदेवताला कळत नव्हतं, कळू […]
न्यायदेवेतेच्या डोळ्यावरील पट्टी हटवली, हातात तलवारी ऐवजी संविधान! Read More »