महापरिनिर्वाण दिनी आंबेडकर अनुयायांना ग्लोबल पॅगोडा भेट देण्याची सुवर्ण संधी!

ग्लोबल पॅगोडा हे जगातील सर्वात मोठे पिलर नसलेली अतिशय देखणी अशी वास्तु आहे.
३२५ फुट उंच आणि २८० फुट रुंद असे भव्य स्तुप ज्याच्या मध्य शिरावर तथागत भगवान गौतम बुध्दांच्या पवित्र अस्तिधातू ठेवण्यात आलेल्या आहे.
ग्लोबल पॅगोडाच्या आत मध्ये ८ हजार पेक्षा जास्त साधक एकत्र बसुन येथे ध्यान करू शकतात..
Global Vipassana Pagoda, Mumbai (Timings & History) - 2023 Mumbai Tourism
दर वर्षी ६ डिसेंबर निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी येथे येणारे हजारो भीम अनुयायी ग्लोबल पॅगोडास भेट देत असतात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी दादर येथे दाखल झालेल्या भीम सैनिकांना तथागत गौतम बुध्दांच्या पवित्र अस्थींचे दर्शन घेण्याची सुवर्ण संधी आहे.

बुध्दांचा धम्ममय मार्ग जाणुन घेण्यासाठी गोराई, बोरिवली स्थित ग्लोबल विपश्यना पॅगोडास अवश्य भेट द्यावे.

सर्वांचे मंगल होवो!
ग्लोबल विपश्यना पॅगोडा येथे कसे पोहोचायचे?

Global Vipassana Pagoda: Trip to Global Pagoda Mumbai - Know more on Tripoto

रेल्वे द्वारे –
दादर हुन फास्ट / स्लो लोकल पकडुन बोरिवली उतरायचे, त्यानंतर बोरिवली पश्चिम बाजुला जायचे,
तिथुन गोराई खाडी येथे जाण्यासाठी बेस्ट बसेस, ऑटो  (sharing / meter) उपलब्ध असतात.

गोराई खाडी जवळ पाहोंचल्या नंतर ग्लोबल पॅगोडा जाण्यासाठी शिप ने जावे लागते, त्यासाठी रिटर्न तिकीट १०० रु. आकारण्यात येतो.

बस , कार द्वारे
आपण थेट ग्लोबल पॅगोडा लोकेशन मोबाईल वर टाकून तिथे पोहंचु शकता.

Google Map Like – https://g.co/kgs/7mHfet
Official Website – https://globalpagoda.org
Contact Details –
Global Vipassana Pagoda
Telephone: +91 022 50427500 / 28451204 / 1170, Mob.: +91 8291894644
Email: pr@globalpagoda.org, chairman@globalpagoda.org , managingtrustee@globalpagoda.org
Pagoda Address:
Global Vipassana Pagoda
Next to Esselworld, Gorai Village,
Borivali (West), Mumbai 400091

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?