आमच्या आंबेडकरी समाजाच्या सांस्कृतिक वारशाला अधिक बळकटी देण्यासाठी आम्ही एक नवीन वेब पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलवर तुम्हाला विविध आंबेडकरी गीते, प्रेरणादायी गाणी आणि नव्या पिढीला आवडणारे आधुनिक गाण्यांचे संग्रह सहज उपलब्ध होणार आहेत.
या पोर्टलची काही वैशिष्ट्ये:
-
संपूर्ण आंबेडकरी गीतांचा संग्रह – जुन्या ते नव्या सर्व गाण्यांची एकत्रित शिदोरी
-
सुलभ वापर – मोबाईल, टॅबलेट आणि कॉम्प्युटरवर सहज चालणारे संकेतस्थळ
-
सतत अद्ययावत – दर आठवड्याला नवीन गाण्यांची भर
आमचा उद्देश स्पष्ट आहे – आंबेडकरी गीतांचा अमूल्य ठेवा प्रत्येकापर्यंत पोहोचवणे आणि या प्रेरणादायी संगीतातून समाजात जागर निर्माण करणे.
कृपया Music.BRAmbedakr.in या संकेतस्थळाला लगेच भेट द्या आणि तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा!