भारताचे राष्ट्रचिन्ह(बोधचिन्ह)-राजमुद्रा
26 जानेवारी 1950 रोजी सारनाथ येथील अशोक स्तंभावरील स्वीकारलेले सम्राट अशोकाचे सिंह हे चिन्ह विनम्र आहे.परंतु नवीन संसदेच्या इमारतीवर लावलेले सिंह हे चिन्ह विकृत,विध्वंसक,अमानवी असलेले दिसत आहे.
भारत बुद्धाची भूमी आहे!!