आंबेडकरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी विद्यार्थी, मुख्याध्यापकांसह 9 जणांना बेंगळुरूमध्ये अटक
आंबेडकरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी विद्यार्थी, मुख्याध्यापकांसह 9 जणांना बेंगळुरूमध्ये अटक. भीमराव आंबेडकर आणि दलितांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या भाषनेवरून बंगळुरू पोलिसांनी सोमवारी जैन विद्यापीठाच्या सेंटर फॉर मॅनेजमेंट स्टडीजच्या सात विद्यार्थ्यांसह नऊ जणांना अटक केली, असे द इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहे. विद्यापीठाचे प्राचार्य डॉ. दिनेश निळकांत तसेच स्किट झालेल्या कार्यक्रमाचे आयोजक यांनाही अटक करण्यात आली आहे. …