“देवाला रिटायर करा” – डॉ. श्रीराम लागू
देव कुणीही पाहिला नाही. ज्यांनी देवाचा साक्षात्कार झाल्याचा दावा केला; त्यांना इतरांना देव दाखविता आला नाही. सर्वच धर्मांमध्ये देवाच्या नावाने थोतांड आहे. जोपर्यंत धर्मगुरू ही व्यक्तीपूजक संकल्पना अस्तित्वात असेल तोपर्यंत देवाचे अस्तित्व कायमराहील. मानवी सामर्थ्य अमर्याद असून, त्याच्या कल्पनांना मर्यादा नाही, या कल्पना प्रत्यक्षात उतरविण्याच्या त्याच्या बुद्धी, जिद्द आणि कार्यशक्तीलाही तोड नाही. अंधश्रद्धा ही जी …