रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा 1934 नुसार 1 एप्रिल 1935 रोजी त्याची स्थापना करण्यात आली. भारताचे अर्थतज्ञ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना त्यांच्याद्वारे प्रदान केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांवर किंवा मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे झाली.
“देशाची बँक” म्हणून जाणली जाणारी *रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया* … या बँकेची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या ‘THE PROBLEM OF RUPEE’ या पुस्काच्या आधारावर १ एप्रिल १९३५ रोजी स्थापना झाली.