परियत्ति संडे धम्म स्कूल पुणे यांचे पुणेकरांकडुन विशेष कौतुक

Pariyatti Sunday Dhamma School, Pune
शितल ताई साठे यांनी मुलांना प्रोत्साहन व संडे धम्म स्कूल पुणे च्या कार्याची प्रशंसा केली ….
व मुलांना शिकविण्यासाठी येईल असे आश्वासन दिले … एवढं त्या भारावून गेल्या !!!
सर्वांनी शाळेच्या कार्याची स्तुती केली !!!
यात भंते सुमेध बोधि यांनाही विशेष आनंद वाटला !!! आयु हर्षदा कांबळे हिने सादर केलेल्या भीम गीताने कार्यक्रमाची उंची निर्माण करणारी ठरली . लहान मुलांच्या लेझीम नृत्याचा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय व प्रशंसनीय ठरला ….
परियत्ति संडे धम्म स्कूल चैत्रबन वसाहत पुणे येथील शाखा परिसरात उल्लेखनीय कार्य करीत आहे अशी प्रचिती आली .
यासह येवलेवाडी परिसरातील विद्यार्थी व पालकांनी कार्यक्रमात सहभाग नोंदविला !!!
धन्यवाद जय भीम 🙏🏻
मुलांच्या सरावा साठी प्रमोद जाधव आणि धर्मा गरड बौद्धाचार्य आणि धम्मशिक्षिका यांनी विशेष मेहनत घेतली.
चलो बुद्ध की ओर…
सारा भारत बुद्ध मय करू…
आपल्या गावात, आपल्या तालुक्यात ,आपल्या जिल्ह्यात परियत्ति संडे धम्म स्कूल सुरू करण्या साठी संपर्क करा
सुगत शांतेय
9561083358
8605027358
संचालक-परियत्ति संडे धम्म स्कूल
Information Source: Facebook wall of

Sugata Shanteya

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?