* झुंड व्यसनाधीन झालेल्या मुलांना निर्व्यसनी बनवतो.
* झुंड निराशेच्या गर्तेत सापडलेल्या मुलांना आशावादी बनवतो.
* झुंड वाईटातून चांगलं शोधायला शिकवतो.
* झुंड परिस्थितीवर मात करायला शिकवतो.
* झुंड अन्यायाविरुद्ध लढायला शिकवतो.
* झुंड खरा गुरू कसा असावा हे सांगतो.
* झुंड इंडियातला खरा भारत दाखवतो.
* झुंड झोपडपट्टीतील लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो.
*झुंड प्रेरणा देतो.
*झुंड मैत्री शिकवतो.
*झुंड माणुसकी शिकवतो.
*झुंड देशप्रेम शिकवतो.
*झुंड हसवतो.
*झुंड रडवतो.
*झुंड तीन तास मनोरंजन करतो.
झुंड सामान्य माणसाचा असामान्य चित्रपट आहे. तो संपूर्ण भारतीयांचा चित्रपट आहे. मात्र ज्या झोपडप्टीवासीयांवर हा चित्रपट आहे तो वर्ग सिनेमागृहात जाऊन चित्रपट बघण्याईतका समर्थ नाही. अशा घटकांना हा चित्रपट बघण्यास इतरांनी सहकार्य करावे.
*”झुंड नही टीम कहिये”
Hats off to Nagraj Popatrao Manjule, Megastar Amitabh Bachchan, Musician Ajay Atul and all “Jhund” Team.