औरंगाबाद, महाराष्ट्रातील 14 वर्षीय
“दीक्षा शिंदे” हिची अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या फेलोशिपसाठी निवड झाली आहे.
दीक्षा शिंदेने ब्लॅक होल आणि गॉडवर सिद्धांत लिहिला.
दीक्षा शिंदे हिची नासाच्या एमएसआय फेलोशिप पॅनेलवर पॅनेलिस्ट म्हणून निवड झाली आहे.
संपूर्ण देशासाठी ही नक्कीच अभिमानाची बाब आहे.
जय भीम…नमो बुद्धाय