डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नांवावर असलेली १२ नामांकित विद्यापीठे!

1. डॉ. भीमराव आंबेडकर विद्यापीठ, आग्रा, उत्तर प्रदेश
स्थापना : 1927
Website : www.dbrau.org.in

2. तामिळनाडू डॉ. आंबेडकर विधी विद्यापीठ, स्थान : चेन्नई, तामिळनाडू
स्थापना : 1997
Website : www.tndalu.ac.in

3. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, इंग्लिश नाव : लोणेरे, महाराष्ट्र

स्थापना : 1989
Website : www.dbatu.ac.in

4. डॉ. भीमराव आंबेडकर विधी विद्यापीठ, जयपूर,
स्थापना : 2019
Website: www.alujaipur.ac.in

5. डॉ. बी. आर. आंबेडकर स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स युनिव्हर्सिटी, बंगळूर, कर्नाटक, भारत
स्थापना : 2017
Website : www.base.ac.in

6. डॉ. बी. आर. आंबेडकर विद्यापीठ दिल्ली, दिल्ली
स्थापना : 2007
Website : www.aud.ac.in

7. बाबासाहेब भीमराव आंबेडकर बिहार विद्यापीठ, मुझफ्फरपूर, बिहार, भारत
स्थापना : 1960
Website : www.brabu.edu.in

8. बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठ, लखनऊ, उत्तर प्रदेश, भारत
स्थापना : 1996
Website : www.bbau.ac.in

9. डॉ. बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय विधी विद्यापीठ, सोनीपत, हरियाणा, भारत
स्थापना : 2012
Website : www.dbranlu.ac.in

10. डॉ. बी.आर. आंबेडकर विद्यापीठ, एचेर्ला, श्रीकाकुलम, आंध्र प्रदेश
स्थापना : 2008
Website : www.brau.edu.in

11. डॉ. बी.आर. आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ, डॉ. आंबेडकर नगर (महू), मध्य प्रदेश
स्थापना : 2016
website: www.brauss.in

12. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, महाराष्ट्र
स्थापना : 1958
Website: www.bamu.ac.in

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?