

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त सोनी मराठी वाहिनीवर एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘बोला जयभीम’ (Bola Jay Bhim) असे या कार्यक्रमाचे नाव आहे. हा कार्यक्रम 10 एप्रिलला रविवारी संध्याकाळी प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
‘बोला जयभीम’ या कार्यक्रमात बाबासाहेबांवरची अनेक गाणी शिंदे घराण्यातले प्रसिद्ध गायक गाणार आहेत. ‘बोला जयभीम’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच शिंदे घराण्यातल्या तिन्ही पिढ्या एकाच मंचावर आपली कला सादर करणार आहेत.
Related Posts
डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित PDF बुक्स!
*भारताचे संविधान -* https://www.brambedkar.in/constitution-of-india-in-marathi/ *भगवान बुध्द आणि त्यांचा धम्म* https://www.brambedkar.in/buddha-and-his-dhamma-marathi/ *जातिप्रथेचे निर्मुलन –* http://marathi.brambedkar.in/jati-pratheche-nirmulan/ *बुध्द आणि कार्ल मार्क्स* https://www.brambedkar.in/buddha-karl-markx/ *शुद्र…