| श्रेणी | माहिती |
|---|---|
| गीताचे नाव | Vip Rahan Vip Khan (Abmedkar Song) |
| गायक (Singer)
संगित |
साजन बेंद्रे (Sajan Bendre)
साजन विशाल |
व्हि आय पी राहन, व्हि आय पी खाणं व्हीआयपी माणसं नमान,
व्हि आय पी राहन, व्हि आय पी खाणं व्हीआयपी माणसं नमान
अरे बाबासाहेबान दिल बाबासाहेबान, बाबासाहेबांना दिलं रे बाबासाहेबानं
बाबासाहेबांन दिलं बाबासाहेबांन, बाबासाहेबांन दिलं बाबासाहेबानं
अरे भीमामुळं बदलली रे जिंदगी ही खास आज इस्तरीचे कापड त्याला अंतराचा वास
अरे भीमामुळं बदलली रे जिंदगी ही खास आज इस्तरीचे कापड त्याला अंतराचा वास
भारीतला सुटन भरीतला बुट अंगावरी सोनं नान
भारीतला सुटन भरीतला बुट अंगावरी सोनं नान
हे भी बाबासाहेबान दिल र बाबासाहेबान
बाबासाहेबांन माझ्या बाबासाहेबानं बाबासाहेबांन दिलं
बाबासाहेबांन बाबासाहेबांन दिलं बाबासाहेबांन
अरे जीर्ण चालली रीतीची चाल ही बुडवली वाया गेली अरती पिढी माझ्या भीमानं घडवली
अरे चालली रीतीची चाल ही बुडवली वाया गेली आज पिढी माझ्या भीमानं घडवली
भल्या भल्याला निवडून आणतोस करुनिया मतदान
भल्या भल्याला निवडून आणतोस करुनिया मतदान
हेबी बाबासाहेबांन दिलं रे बाबासाहेबांन बाबासाहेबांन दिलं या बाबासाहेबांन
बाबासाहेबांन दिलं बाबासाहेबांन बाबासाहेबांन दिलं बाबासाहेबांन
अरे आठव जरा कळतो कुणी जवळ येत नव्हती
आज गर्दीच्या गर्दी ह्या साजन विशालच्या भोवती
अरे आठवा जरा कळतो कुणी जवळ येत नव्हती
आज गर्दीच्या गर्दी ह्या साजन विशालच्या भोवती
आज लाखा लाखाला घेऊन गातंय बेंद्रचं पोरगं गाणं
आज लाखा लाखाला घेऊन गातंय बेंद्रचं पोरगं गाणं
हे बी बाबासाहेबानं दिलं र बाबासाहेबानं बाबासाहेबांन दिलं बाबासाहेबानं
बाबासाहेबानं दिलं बाबासाहेबानं बाबासाहेबांन दिलं बाबासाहेबानं
व्हि आय पी राहन, व्हि आय पी खाणं व्हीआयपी माणसं नमान,
व्हि आय पी राहन, व्हि आय पी खाणं व्हीआयपी माणसं नमान
अरे बाबासाहेबान दिल बाबासाहेबान
बाबासाहेबांन दिलं रे बाबासाहेबानं
बाबासाहेबांन दिलं बाबासाहेबांन
बाबासाहेबांन दिलं बाबासाहेबांन
बाबासाहेबांन दिलं बाबासाहेबांन
बाबासाहेबांन दिलं बाबासाहेबानं
Note: All song lyrics published on this website belong to their respective copyright owners. We do not claim any ownership over the content and share it strictly for informational and educational purposes.
—
आपल्या मनाला स्पर्शणारे आंबेडकरी ऑडिओ सॉंग्स ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.
https://music.brambedkar.in/