केकरजवळा येथे परियत्ति संडे धम्म स्कूल सुरू झाले
ता. मानवत जि. परभणी.
आपल्या गावातील विहारा मध्ये देखील बाल संस्कार वर्ग सुरू करा.
येणाऱ्या पिढीला योग्य धम्म ज्ञान द्या.
चलो बुद्ध की ओर…
Pariyatti Sunday Dhamma School started in Village Kelkarjawala Taluka Manwat Dist Parbhani.
Maharashta India .
Help us to make India better .
Promote peace and love amongst the younger generation of India.
अधिक माहिती साठी संपर्क करा
सुगत शांतेय
9561083358
8605027368
संचालक- परियत्ति संडे धम्म स्कूल (Pariyatti Sunday Dhamma School )