परियत्ति संडे धम्म स्कूल संबोधि बुद्ध विहार, खानु जि. रत्नागिरी

गेले एक वर्ष परियत्ति संडे धम्म स्कूल चे वर्ग बंद होते. आता पूर्ववत पुन्हा संबोधि बुद्ध विहार, खानु जि. रत्नागिरी येथे पुन्हा संडे धम्म स्कूल सुरू झाले.
आपल्या गावात आपल्या गावातील विहारात परियत्ति संडे धम्म स्कूल सुरू करा.
आपल्या मुलांना वाह्यात होऊ द्यायचे नसेल तर वेळीच धम्म संस्कार द्या.
धम्म स्कूल साठी आपल्या कमाई चा विसावा हिस्सा दान द्या.
प्रबुद्ध भारता च्या निर्मिती साठी धम्म चळवळ घरा घरात जिवंत ठेवा.
चलो बुद्ध की ओर….
अधिक माहिती साठी संपर्क करा.
सुगत शांतेय
संचालक
परियत्ति संडे धम्म स्कूल,
धम्मकथिक प्रकाशन,
मुलपरियाय माईंड क्युअर सेमीनरी.
9561083358
8605027358
दान देण्यासाठी
गुगल पे- 9561083358
Phone Pay- 9561083358