परियत्ति संडे धम्म स्कुल विश्वशांती बुद्ध विहार , अडूर, जि. रत्नागिरी

 

परियत्ति संडे धम्म स्कुल विश्वशांती बुद्ध विहार , अडूर, जि. रत्नागिरी येथे धम्म संस्कार वर्ग आजपासून नव्याने सुरू करण्यात आले. आपल्या परिसरात परियत्ति संडे धम्म स्कूल सुरू करण्या साठी संपर्क करा.
सुगत शांतेय
संचालक
परियत्ति संडे धम्म स्कूल
मो-9561083358