Uncategorized

बाबासाहेबांचा एक दुर्लक्षित राहिलेला अंगरक्षक गेण्बा महार

आजकालचे नेते पाळण्यातून बाहेर नाही पडले तर त्यांना झेड प्लस सेक्युरीटी लागते.तमाम मनुवादी विचारसरणीला त्यावेळी नजरेत नजर टाकुन थेट भिडत असलेल्या रामजी सुभेदाराच्या छाव्याला कधीच भाड्याने आणलेल्या अंगरक्षकांची गरज लागली नाही. कारण त्यांच्या सोबत होती जीवाला जीव देणारी अशी मानसं, जी प्रसंगी वाघाचाही जबडा फाडतील, मग मनुवाद्यांची काय बिशाद ? आज अशाच एका दुर्लक्षित राहिलेल्या […]

बाबासाहेबांचा एक दुर्लक्षित राहिलेला अंगरक्षक गेण्बा महार Read More »

पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा अमृत महोत्सव – प्रा. हरी नरके

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ७४ वर्षांपुर्वी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. [ १३ सप्टेंबर १९४५] हे संस्थेचे अमृत महोत्सवी वर्ष. या संस्थेने आजवर अनेक गुणवंत विद्यार्थी घडवले. अनेक मान्यवरांना संस्थेकडून खूप काही मिळाले. विशेषत: औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयातून दलित [आंबेडकरी] साहित्याचे शिल्पकार म्हणता येतील अशा दिग्गजांची जडणघडण झाली. संस्थेच्या नव्या शाखा निघाल्या. संस्थेचे आकारमान वाढले. विद्यार्थी

पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा अमृत महोत्सव – प्रा. हरी नरके Read More »

🌹..विश्वरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन पट..🌹

1) 14 एप्रिल 1891 – महू, मध्यप्रदेश येथे सैनिक छावणीत जन्म.2) 1907 – रमाबाई वलंगर यांच्याशी लग्न झाले.3) 1907 – बाबासाहेब मॅट्रिकची परीक्षा पास. 1 जुन 1913 – सयाजीराव गाडकवाड यांनी विदेशात अध्यनासाठी शिष्यवृत्ती जाहिर केली.9) 1913 – उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला प्रयान.10) 1915 – ऍन्शंट इंडियन कॉमर्स या प्रबंधावर एम. ए. ची पदवी बहाल.11) 1916

🌹..विश्वरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन पट..🌹 Read More »

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिहितात, 👉 ‘मी बुद्धाकडे कसा वळलो?*

*माझे वडील धार्मिक वृत्तीचे होते. त्यांच्या जीवनात मला काही विसंगती आढळल्या. ते कबीरपंथी होते. त्यामुळे त्यांचा मूर्तीपूजेवर विश्‍वास नव्हता**आम्हा मुलांना त्यांनी अत्यंत शिस्तीत वाढवले होते. आमच्या घरी येणार्‍या लोकांना महाभारत, रामायण यातील उतारे वाचून दाखवण्यास मला व माझ्या थोरल्या भावाला ते सांगत. हा प्रकार बरेच वर्ष चालला होता.**मी चौथीची परीक्षा पास झालो. माझ्या जातीतील मंडळींना

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिहितात, 👉 ‘मी बुद्धाकडे कसा वळलो?* Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान सभेतील भाषण

☸🇮🇳 *भारताचे संविधान* 📓📖✒ 👉महोदय, माझे मित्र डाॅ.जयकर यांना कोणत्याही प्रकारे न दुखविता मी असे म्हणू इच्छितो की डाॅ.जयकरांनी या विषयावर निर्णय स्थगित करावा. या प्रस्तावाचे समर्थन करताना त्यांनी आपली बाजू कायद्याच्या आधारावर वैधानिक पध्दतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी जे तर्क प्रस्तुत केला त्याचा आधार तुम्हांला असे करावयाचा अधिकार आहे काय? असा होता. त्यांनी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान सभेतील भाषण Read More »

अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचे सत्य, तथ्य व भ्रम…

  कोपर्डीतील अमानुष घटनेनंतर मराठा समाजाचे लाखोंचे मोर्चे निघत आहेत. या मोर्च्यांमुळे सत्ताधारीही हादरले आहेत. प्रचंड रोष रस्त्यावर व्यक्त होत आहे. या खदखदत असलेल्या संतापाला काडी कुणी लावली व त्याचा वणवा कसा झाला? हा प्रश्न सर्वांना अचंंबित करत आहे. मराठा समाजाच्या लाखोंच्या मोर्च्यांमुळे आंबेडकरी जनता वगळता हाराष्टातील अ‍ॅट्रॉसिटीच्या लाभार्थी इतर जातींनी तोंंडात बोळा घालून घेतला

अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचे सत्य, तथ्य व भ्रम… Read More »

बाबासाहेबांचा अमेरिकेत सत्कार….!

भारताची राज्यघटना तयार करण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जी महत्वाची कामगिरी केली, त्याबद्दल त्यांना सन्माननीय पदवी देऊन त्यांचा सत्कार करण्याची योजना अमेरिकेतील कोलंबिया युनिव्हर्सिटी ने १९५० साली आखली. युनिव्हर्सिटी ने तसे त्यांना कळविले. ज्या युनिव्हर्सिटी तुन आपण M.A. PH.D. या पदव्या १९१५ व १९१७ सालात घेतल्या ती युनिव्हर्सिटी आपल्या कर्तृत्वाने प्रभावित होऊन आपला सन्मान करण्यासाठी आपणाला

बाबासाहेबांचा अमेरिकेत सत्कार….! Read More »

Open chat
1
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?