Uncategorized

बाबासाहेब आंबेडकर आणि मराठा समाज यांचे जिव्हाळ्याचे नाते त्यातील काही निवडक गोष्टी..

बाबासाहेब आंबेडकर आणि मराठा समाज यांचे जिव्हाळ्याचे नाते त्यातील काही निवडक गोष्टी….. 1) महाडच्या चवदार तळ्याच्या सत्यागृहावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडावर जावून शिवरायांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यानी “जय शिवरायच्या” घोषणा दिल्या.बाबासाहेबांनी महाड चवदार तळ्याच्या सत्यागृहाची सुरुवातशिवरायांचे दर्शन घेवून केली. 2) बेळगाव येथे शिवरायांच्या ३०० व्या जन्मशताब्दीनिमित्त प्रमुख पाहूनेम्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते. …

बाबासाहेब आंबेडकर आणि मराठा समाज यांचे जिव्हाळ्याचे नाते त्यातील काही निवडक गोष्टी.. Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान सभेतील भाषण

☸🇮🇳 *भारताचे संविधान* 📓📖✒ 👉महोदय, माझे मित्र डाॅ.जयकर यांना कोणत्याही प्रकारे न दुखविता मी असे म्हणू इच्छितो की डाॅ.जयकरांनी या विषयावर निर्णय स्थगित करावा. या प्रस्तावाचे समर्थन करताना त्यांनी आपली बाजू कायद्याच्या आधारावर वैधानिक पध्दतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी जे तर्क प्रस्तुत केला त्याचा आधार तुम्हांला असे करावयाचा अधिकार आहे काय? असा होता. त्यांनी …

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान सभेतील भाषण Read More »

अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचे सत्य, तथ्य व भ्रम…

कोपर्डीतील अमानुष घटनेनंतर मराठा समाजाचे लाखोंचे मोर्चे निघत आहेत. या मोर्च्यांमुळे सत्ताधारीही हादरले आहेत. प्रचंड रोष रस्त्यावर व्यक्त होत आहे. या खदखदत असलेल्या संतापाला काडी कुणी लावली व त्याचा वणवा कसा झाला? हा प्रश्न सर्वांना अचंंबित करत आहे. मराठा समाजाच्या लाखोंच्या मोर्च्यांमुळे आंबेडकरी जनता वगळता हाराष्टातील अ‍ॅट्रॉसिटीच्या लाभार्थी इतर जातींनी तोंंडात बोळा घालून घेतला आहे. …

अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचे सत्य, तथ्य व भ्रम… Read More »

अट्रोसिटी कायदा ..!

अट्रोसिटी हा कायदा जरी 1990 ला अमलात आला तरीही त्याची तरतूद सुरवातीच्या काळातच घटनेत करून ठेवलेली होती,,1990 ते आता पर्यंतच्या कालावधीचा हिशोब लावला तर हा अतिशय अल्प काळ झाला,,भारतात हजारो वर्षे सवर्णांनी अस्पृश्य आणि हीन वर्णीयांवर अत्याचार केलेले आहेत,,पिढ्या न पिढ्या अनीसुचितांनी व इतर सर्व बहुजन दलित समाजाने जनावारांपेक्षा बत्तर जीवन काढलेले आहे,, 26 जाणे …

अट्रोसिटी कायदा ..! Read More »

बाबासाहेबांचा अमेरिकेत सत्कार….!

भारताची राज्यघटना तयार करण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जी महत्वाची कामगिरी केली, त्याबद्दल त्यांना सन्माननीय पदवी देऊन त्यांचा सत्कार करण्याची योजना अमेरिकेतील कोलंबिया युनिव्हर्सिटी ने १९५० साली आखली. युनिव्हर्सिटी ने तसे त्यांना कळविले. ज्या युनिव्हर्सिटी तुन आपण M.A. PH.D. या पदव्या १९१५ व १९१७ सालात घेतल्या ती युनिव्हर्सिटी आपल्या कर्तृत्वाने प्रभावित होऊन आपला सन्मान करण्यासाठी आपणाला …

बाबासाहेबांचा अमेरिकेत सत्कार….! Read More »