brambedkar

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३४वी जयंती निमित्त आज वरळीत भव्य उत्सवाची तयारी!

१२ एप्रिल २०२५ रोजी वरळीतील जांबोरी मैदानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त भव्य उत्सव साजरा होणार आहे. याच दिवशी भारतीय संविधानाच्या ७५ व्या वर्धापनदिनाचा सोहळाही पार पडेल. यावेळी १३४ किलोचा मोठा केक, आकर्षक आतषबाजी आणि प्रसिद्ध कलाकारांचे कार्यक्रम यामुळे सोहळा उजळणार आहे. विशेष आकर्षणे: १५०० गायक २० भाषांमध्ये संविधानाच्या प्रस्तावनेचे संगीतमय गायन करून […]

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३४वी जयंती निमित्त आज वरळीत भव्य उत्सवाची तयारी! Read More »

१४ एप्रिल सरकारी सुट्टी जाहीर केंद्र सरकारचा निर्णय!

आपणा सर्वांना मानाचा जय भीम आपणा सर्वांसाठी भीम अनुयायासाठी आणि समस्त भारतवासीयांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. भारतरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी 14 एप्रिल ही सार्वजनिक सुट्टी म्हणून केंद्र शासनाने डिक्लेअर केलेली आहे. हा अत्यंत प्रलंबित असलेला विषय शासनाने निकाली काढून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळाच्या निमित्ताने आता सर्व

१४ एप्रिल सरकारी सुट्टी जाहीर केंद्र सरकारचा निर्णय! Read More »

“दूर देशी जातो हो भीमा” : मधुरा बागडे या छोट्याशा मुलीचे रामाईवरील गीत प्रचंड व्हायरल!

“दूर देशी जातो हो भीमा” – मधुरा बगडे या छोट्याशा मुलीचा गाण्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे! 🌟 मधुरा बगडे या प्रतिभावान मुलीने रमाबाई आंबेडकर यांना समर्पित केलेल्या “दूर देशी जातो हो भीमा” या गाण्याने सर्वांची मने जिंकली आहेत. हे गाणे आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करत आहे. 📽️ हा व्हिडिओ पाहा,

“दूर देशी जातो हो भीमा” : मधुरा बागडे या छोट्याशा मुलीचे रामाईवरील गीत प्रचंड व्हायरल! Read More »

लढवय्ये परभणीकरांचा मुंबई मंत्रालयावर निघाला लॉंग मार्च!

दिनांक 17 जानेवारी पासून परभणी वरून मुंबई मंत्रालयावर लॉंग मार्च निघाला आहे. शहीद भीमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी व पँथर शहीद वाकोडे बाबा यांना न्याय मिळाला नाही म्हणून सरकारच्या विरोधात पाई पाई हजारो भीमसैनिक निघाले आहे. यांना पाठिंबा देण्यासाठी व यांच्या सुविधा साठी लॉंग मार्च संयोजन समिती यांना फोनवर संपर्क करा.  1) आशिष वाकोडे 7719071111 2) अर्जुन

लढवय्ये परभणीकरांचा मुंबई मंत्रालयावर निघाला लॉंग मार्च! Read More »

रोहित वेमुल्ला यांच्या स्मृती निमित्त किरण माने यांची हृदयस्पर्शी कविता!

रोहित वेमुला, आज नऊ वर्ष झाली तुला जाऊन. तथाकथित जातीच्या उतरंडीत मी तुझ्यापेक्षा किंचित वर असलो तरी तुलाही माहिती आहे वर्चस्ववाद्यांच्या दृष्टीनं ‘इतर सगळे’ शुद्रच असतात.. त्यामुळं तुझ्याइतकी नाही पण तुझ्या एक सहस्त्रांश का होईना काळजावर असह्य घाव घालणारी वेदना मी ही अनुभवली आहे… आजही अनुभवतोय.. या बलाढ्य यंत्रणेशी लढताना हतबल होऊन तीन वर्षांपुर्वी मी

रोहित वेमुल्ला यांच्या स्मृती निमित्त किरण माने यांची हृदयस्पर्शी कविता! Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये वकिली सुरू करण्यासाठी नोंदणीसाठी केलेल्या परवानगीचा अर्ज.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये वकिली सुरू करण्यासाठी नोंदणीसाठी केलेल्या परवानगीचा अर्ज. Read More »

मुंबई मध्ये भीम अनुयायांनी ह्या ५ स्थळांना अवश्य भेट द्यावे!

जय भीम, तुम्हा आम्हा सर्वांचे मुक्तिदाते, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी दादर मुंबई येथे गेलेल्या तमाम भीम सैनिकांना आपल्या इतर बौध्द स्थळाची माहिती व्हावी ह्यासाठीचा हा लेख. १. चैत्यभूमी: चैत्यभूमी ही मुंबईतील दादर भागातील एक महत्त्वाची ऐतिहासिक आणि पवित्र स्थळ आहे. येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अंतिम संस्कार

मुंबई मध्ये भीम अनुयायांनी ह्या ५ स्थळांना अवश्य भेट द्यावे! Read More »

भीम गीत रचना | Dr. Babasaheb Ambedkar Songs Lyrics

सहा डिसेंबर छप्पन साली | Saha December Chappan Sali  माझ्या भीमानं सोन्यानं भरली ओटी  बाबांच्या लाडक्या मुलांनो | Babanchya Ladkya Mulano   बलिदानाचे कफन बांधुनी | Balidanache Kafan Bandhun   प्रबुद्ध हो मानवा | Prabuddha Ho Manava Buddha   दलितांच्या दीपा प्रणाम तुज विश्वाचे | Dalitanchya Dipa   पिंपळाच्या पानावर | Pimpalachya Panavar Buddha  पंचशीलाची तत्त्वप्रणाली | Panchshilachi Tatwapranali

भीम गीत रचना | Dr. Babasaheb Ambedkar Songs Lyrics Read More »

महाराष्ट्र विधानसभा २०२४: नव निर्वाचित बौध्द आमदार!

जय भीम मित्रांनो, महाराष्ट्र विधान सभा निवडणूक २०२४ चे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. बलाढ्य पक्ष गारद झालेले आपण पाहत आहेत. महायुतीला जे राक्षसी बहुमत मिळाले आहे त्यावर कोणालाच विश्वास बसत नाही. महायुती ने साम, दाम दंड भेद अशा अनेक युक्तीचा वापर करून ही निवडणूक जिंकली आहे असे बोलले जात आहे. त्यामध्ये ई.व्ही.एम चा पण

महाराष्ट्र विधानसभा २०२४: नव निर्वाचित बौध्द आमदार! Read More »

कुटुंबातील दिव्यांग सदस्यांबद्दल सकारात्मक दृष्टिकोन कसा ठेवावा?

कुटुंबात एखादा सदस्य दिव्यांग असेल, तर त्याला आधार, प्रेम आणि समज देणे ही सगळ्यांची सामूहिक जबाबदारी असते. सकारात्मकता, आदर आणि सहभावना यामुळे दिव्यांग व्यक्तीचे मनोबल वाढते आणि त्यांच्या जीवनात आत्मनिर्भरतेचा मार्ग तयार होतो. खालील मुद्दे कुटुंबाला एक संवेदनशील आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्यास मदत करतील. 1. दिव्यांगत्व समजून घेणे ही पहिली पायरी दिव्यांगत्व म्हणजे अडथळा नाही,

कुटुंबातील दिव्यांग सदस्यांबद्दल सकारात्मक दृष्टिकोन कसा ठेवावा? Read More »