Zero FIR म्हणजे काय? पोलिसांनी तक्रार घेतली नाही तर काय करावे?
अनेक नागरिकांना असे वाटते की गुन्हा ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला आहे, त्याच पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल करता येते. परंतु भारतीय कायद्यानुसार ही समजूत पूर्णपणे बरोबर नाही. एखाद्या गंभीर गुन्ह्याची माहिती कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये देऊन “Zero FIR” नोंदवता येते. आज आपण Zero FIR म्हणजे काय, ती कशी नोंदवायची, पोलिसांनी तक्रार घेतली नाही तर काय करायचे […]
Zero FIR म्हणजे काय? पोलिसांनी तक्रार घेतली नाही तर काय करावे? Read More »







