brambedkar

परियत्ति संडे धम्म स्कूल पुणे यांचे पुणेकरांकडुन विशेष कौतुक

Pariyatti Sunday Dhamma School, Pune शितल ताई साठे यांनी मुलांना प्रोत्साहन व संडे धम्म स्कूल पुणे च्या कार्याची प्रशंसा केली …. व मुलांना शिकविण्यासाठी येईल असे आश्वासन दिले … एवढं त्या भारावून गेल्या !!! सर्वांनी शाळेच्या कार्याची स्तुती केली !!! यात भंते सुमेध बोधि यांनाही विशेष आनंद वाटला !!! आयु हर्षदा कांबळे हिने सादर केलेल्या […]

परियत्ति संडे धम्म स्कूल पुणे यांचे पुणेकरांकडुन विशेष कौतुक Read More »

*दलित पँथर एक संघर्ष (२९ मे १९७२)

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मरणोत्तर काळात दलित चळवळीचे नेतृत्व समर्थपणे करणारी व गावागावांतील दलित अत्याचाराविरोधात झडप घेणारी जहाल युवक चळवळ म्हणजेच दलित पँथर. थोडक्यात जाणून घेऊया दलित पँथरचा जाज्वल्य इतिहास… दलित पॅंथर ही बौद्ध-दलित समाजहित या तत्त्वावर आधारलेली संघटना २९ मे इ.स. १९७२ साली उदयास आली. अमेरिकेतील कृष्णवर्णीय नागरिकांचा प्रेरणास्रोत असलेली ब्लॅक पॅंथर या संघटनेचा प्रभाव

*दलित पँथर एक संघर्ष (२९ मे १९७२) Read More »

धम्म चळवळीचा लातूर पॅटर्न

लातूर जिल्हा म्हटलं शिक्षण, सुशिक्षित लोकांचा जिल्हा, अर्थिक, शिक्षण, राजकारण , उद्योग या मध्ये लातूर जिल्ह्याने फार मोठ्ठी क्रांती केली आहे , आंबेडकरी चळवळ लातूर जिल्ह्य़ातील मजबूत चळवळ आहे , गेल्या दहा , पंधरा वर्षांत बौद्ध धम्माची धार्मिक चळवळ खूप मोठ्या प्रमाणात उभी राहिली आहे , आज स्थितीत *काळेगाव ता.अहमदपूर जि.लातूर* या ठिकाणी पूज्य भंते

धम्म चळवळीचा लातूर पॅटर्न Read More »

चैत्यभुमीवर `माता रमाबाई आंबेडकर स्मृती व्हुयुईंग डेक

चैत्यभुमीवर (दादर चौपाटी) नुकतेच एका नवीन आणि आलिशान व्ह्यूइंग डेकचे उद्घाटन करण्यात आले आहे. आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटर आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंटवरून या डेकच्या उद्घाटनाची माहिती दिली होती. यासोबतच त्याची खासियतही त्यांनी सांगितली. या नवीन व्ह्यूइंग डेकमधून प्रतिष्ठित वांद्रे-वरळी सी लिंक दृश्यमान होईल. याविषयी सविस्तर जाणून घेऊया. Mata Ramaai Viewing Deck inaugurated

चैत्यभुमीवर `माता रमाबाई आंबेडकर स्मृती व्हुयुईंग डेक Read More »

लातूर: डॉ_बाबासाहेब_आंबेडकर यांची देशातील पहिली 70 फूट उंच प्रतिकृती

Statue of Knowledge in Latur महाराष्ट्रातील पहिली 70 फूट उंच प्रतिकृती “Statue of knowledge” च्या कामाचा शुभारंभ झाला. 13 एप्रिल 2022 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क, लातूर येथे ह्या ७० फूट उंच असलेल्या भव्य दिव्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिकृतीचे अनावरण होणार आहे. हा कार्यक्रम जयंतीच्या पूर्व संधेला म्हणजेच रात्री ७:०० ते १२:०० वा. लातूर

लातूर: डॉ_बाबासाहेब_आंबेडकर यांची देशातील पहिली 70 फूट उंच प्रतिकृती Read More »

अट्रोसिटी ऍक्ट: गुन्ह्याच्या तपासाचे अधिकार कनिष्ठाना देण्याबाबत प्रस्ताव पूर्णपणे गैर कायदेशीर आणि संविधान विरोधी!

*।।जाहीर निषेध।।जाहीर निषेध।।* *महाराष्ट्र सरकार द्वारे, अनु.जाती, अनु. जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, १९८९ अंतर्गत गुन्ह्याच्या तपासाचे अधिकार, पोलीस निरीक्षक (गट-अ), आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक (गट-ब) यांना देण्याबाबत, निर्गमित करण्यात आलेला प्रस्ताव, पूर्णपणे गैर कायदेशीर आणि संविधान विरोधी।* महाराष्ट्र सरकारच्या गृह मंत्रालायामार्फत *दिनांक १०.०१.२०२२ रोजी* एक प्रपत्रक पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचा नावाने जारी करण्यात आले.

अट्रोसिटी ऍक्ट: गुन्ह्याच्या तपासाचे अधिकार कनिष्ठाना देण्याबाबत प्रस्ताव पूर्णपणे गैर कायदेशीर आणि संविधान विरोधी! Read More »

का बघावा झुंड?

* झुंड व्यसनाधीन झालेल्या मुलांना निर्व्यसनी बनवतो. * झुंड निराशेच्या गर्तेत सापडलेल्या मुलांना आशावादी बनवतो. * झुंड वाईटातून चांगलं शोधायला शिकवतो. * झुंड परिस्थितीवर मात करायला शिकवतो. * झुंड अन्यायाविरुद्ध लढायला शिकवतो. * झुंड खरा गुरू कसा असावा हे सांगतो. * झुंड इंडियातला खरा भारत दाखवतो. * झुंड झोपडपट्टीतील लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. *झुंड प्रेरणा

का बघावा झुंड? Read More »

शेरवानी या पोषाखात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे दुर्मिळ फोटो.

समाजाचा पोशाख कसा असावा याबाबत बाबासाहेब मार्गदर्शन करताना म्हणतात की,” आपल्या समाजातील स्त्री पुरुषांच्या पोषाखात अलीकडे पुष्कळ चांगला बदल झालेला आहे. याबद्दल मला समाधान वाटते मात्र जुन्या बायांच्या पोशाखात अद्याप बदल व्हावयास पाहिजे.त्यांना झंपर – पोलकी असा नवा पोशाख वापरणे आवडत नसेल तर त्यांनी तो वापरू नये. मात्र चोळी लुगडी असा जूनास पोषाख वापरायचा असेल

शेरवानी या पोषाखात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे दुर्मिळ फोटो. Read More »

*कामगारांच्या उत्कर्षासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य*

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक, राजकीय, घटना निर्मिती इत्यादी संबधीचे कार्य हे असामान्य आहेच, पण ह्या कार्याबरोबरच कामगारांच्या उत्कर्षासाठी केलेले कायदे व कामगार वर्गाच्या संबधीचे इतरही कार्य उल्लेखनिय व महत्वपूर्ण आहे. बाबासाहेबांच्या या अफाट कार्यासंबंधी भारतीय कामगार व कामगार संघटनांना अजुनही पुरेशी जाणीव झालेली नाही, ही अत्यंत खेदाची बाब आहे. कामगारांसाठी बाबासाहेबांनी दिलेले योगदान खालील प्रमाणे आहे.

*कामगारांच्या उत्कर्षासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य* Read More »

दामोदर प्रकल्प आणि डॉ. #बाबासाहेब_आंबेडकर

एकेकाळी दामोदर नदी बिहार राज्यावरील मोठे संकट होते. दर दोन-चार वर्षांनी नदीला महापूर येई आणि लाखो लोकांचे जीवन आणि वित्त नष्ट होत असे. सन १८५९ पासून या नदीला आलेल्या मोठ्या पुरांच्या बारा नोंदी करण्यात आल्या होत्या. बरोबर ७७ वर्षापूर्वी १७ जुलै १९४३ मध्ये या नदीला असाच मोठा पूर आला आणि त्यावेळेला त्याने सर्व रेकॉर्ड मोडले. अपरिमित

दामोदर प्रकल्प आणि डॉ. #बाबासाहेब_आंबेडकर Read More »

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?