brambedkar

आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्यास समाज कल्याण विभागाची ५० हजार रुपयाची मदत !

समाजातील जातीय व्यवस्था समाप्त करण्यासाठी आंतरजातीय विवाह होणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यातील समाज कल्याण विभागा तर्फे आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्यास रोख रुपये ५०,०००/- देण्याची तरतूद आहे. आंतरजातीय विवाह ही सामाजिक विषमता दूर करण्यासाठी एक आवश्यक बाब आहे. त्यासाठी आंतरजातीय विवाह करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी शासकीय स्तरावरून आर्थिक मदत देण्याची तरतूद आहे. त्याकरिता विहित …

आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्यास समाज कल्याण विभागाची ५० हजार रुपयाची मदत ! Read More »

साहित्यरत्न अण्णाभाऊंचे बाबासाहेबाप्रती असलेलं प्रेम

अण्णाभाऊनी त्यांची “फकिरा” ही कादंबरी डॉ आंबेडकराच्या झुंजार लेखणीला अर्पण केली होती. ६ डिसेंबर १९५६ साली डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे महापरीनिर्वान झाले त्यावेळी आणि त्याच्यानंतर सगळ्या देशामधून, राज्यामधून, जिल्ह्यामधुन, तालुक्यामधुन आणि नगरा-नगरा मधून बाबासाहेबांना श्रध्दांजली देण्याचा कार्यक्रम होत होता. अश्याच वेळी आपल्या महाराष्ट्रातील सगळे त्यावेळेचे ख्यातनाम गायक, ख्यातनाम कवी , शाहीर यांनी ठरवले कि आपण हि बाबासाहेबांना …

साहित्यरत्न अण्णाभाऊंचे बाबासाहेबाप्रती असलेलं प्रेम Read More »

बाबासाहेबांचे बौद्ध धम्माबद्दल विचार

•माझे पहिले आणि श्रेष्ठ गुरु बुद्ध होत. जगाचं कल्याण फक्त बुद्ध धम्मच करु शकेल. •तरुण लोक धर्माविषयी बेफिकीर बनत चालले आहेत हे पाहुन मला दुःख होते. काही लोक समजतात तशी धर्म ही अफुची गोळी नाही. माझ्यात ज्या चांगल्या गोष्टी आहेत किंवा माझ्या शिक्षणाचे फायदे समाजाला द्यावेत असे मला वाटते ते माझ्यात असलेल्या धार्मिक भावनेमुळेच होय. …

बाबासाहेबांचे बौद्ध धम्माबद्दल विचार Read More »

विपस्सना द्वेष म्हणजे धम्मद्रोह होय!

विपश्यनेच्या मुद्द्यावर आपसात भांडणे चुकीचे आहे. विपश्यना हा तथागत बुद्धाचा उपदेश आहे. तो मज्जिम निकायच्या सतीपत्ठान सूत्तात आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथात धम्म म्हणजे काय ? या प्रकरणात हा उपदेश नमूद केला आहे. आपले काही गैरसमज असतील तर दूर करण्याचा अल्पसा प्रयत्न करतो. विपश्यना शिबिर म्हणजे एक कार्यशाळा आहे. तेथे धम्म प्रशिक्षण …

विपस्सना द्वेष म्हणजे धम्मद्रोह होय! Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,

“हिंदू समाजाची सुधारणा करणे हे आमचे ध्येय नाही. हे आमचे कार्य नाही. स्वातंत्र्य मिळविणे हे आमचे ध्येय आहे. यापलीकडे आम्हाला कोणत्याही प्रकारचे कर्तव्य नाही. धर्मांतर करुन जर आम्हाला आमचे स्वातंत्र्य मिळू शकते तर आम्ही हिंदू समाजाच्या सुधारणेचा लढा काय म्हणुन आमच्या अंगावर घ्यावा? त्या लढ्यात आमच्या सामर्थ्याची, शक्तीची व द्रव्याची आहुती काय म्हणुन द्यावी? हिन्दु …

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, Read More »

सेंट्रल व्हिस्टावरील राष्ट्रचिन्ह दुरुस्तीचा सुप्रिम कोर्टाचा आदेश ! समस्त भारतीयांच्या आक्रोशाचा विजय !

भारताचे राष्ट्रचिन्ह(बोधचिन्ह)-राजमुद्रा 26 जानेवारी 1950 रोजी सारनाथ येथील अशोक स्तंभावरील स्वीकारलेले सम्राट अशोकाचे सिंह हे चिन्ह विनम्र आहे.परंतु नवीन संसदेच्या इमारतीवर लावलेले सिंह हे चिन्ह विकृत,विध्वंसक,अमानवी असलेले दिसत आहे. भारत बुद्धाची भूमी आहे!!

बु. माणिकराव ढवळे ह्यांच्या पहिल्या पुण्यनुमोदन निमित्त प्रबुद्ध भारत वृत्तपत्राला एक लाख रुपये धम्म दान !

दि. ४ ऑगस्ट २०२२: आयु. प्रदीप ढवळे यांनी त्यांच्या वडिलांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्य प्रबुद्ध भारत वृत्तपत्राला १ लाख रुपये धम्म दान केले आहे. याप्रसंगी प्रदीप ढवळे पुढे म्हणतात – वृत्तपत्र हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा अविभाज्य भाग होता. समाजात प्रबोधन करण्यासाठी आणि त्यांच्या व्यथा मांडण्यासाठी 1920 मध्ये आंबेडकरांनी वृत्तपत्रांमध्ये प्रवेश केला. त्यांनी 31 जानेवारी 1920 …

बु. माणिकराव ढवळे ह्यांच्या पहिल्या पुण्यनुमोदन निमित्त प्रबुद्ध भारत वृत्तपत्राला एक लाख रुपये धम्म दान ! Read More »

दांडेकर पुल येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकचा नामकरण सोहळा!

पुणे शहरातील आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला समजला जाणारा, #दांडेकर_पुल येथे आज दि.७ ऑगस्ट २०२२ रोजी “#भारतरत्न_डॉ_बाबासाहेब_आंबेडकर_चौक” चा नामकरण सोहळा पार पडला. अजिंक्य भिमज्योत सेवा संघ

मनुस्मृति दहन: महिला मुक्ति आणि मानवाधिकार मुक्तिचा संदेश !

25 डिसेंबर 1927 रोजी महाड येथे बाबासाहेबांनी “मनुस्मृति” या कलंकित पुस्तकाचे जाहीर दहन केले या पुस्तकाला धार्मिक आदेश मनुचा कायदा म्हणत या मनुच्या पिलावळीने येथील स्त्रिया आणि बहुजनांवर वर्षानुवर्षे गुलामी आणि अपमानास्पद जीवन जगण्याचे अन हे आपल्या धर्मातच आहे असा गैरसमज वाढवून हे अत्याचार सहन करण्याची मामानसिकता तयार केली होती. म्हणून हे पुस्तकच जाळून बाबासाहेबांनी …

मनुस्मृति दहन: महिला मुक्ति आणि मानवाधिकार मुक्तिचा संदेश ! Read More »

वर्षावास म्हणजे काय?*

*तथागत बुध्दाने लोकांच्या कल्याणासाठी मानवाला हितकारक असा जो धम्म सांगितला तो धम्म लोकांपर्यंत पोहचावा आणि मानवाचे जिवन सुखकारक व्हावे यासाठी तथागत बुद्धांनी आपल्या भिक्खु संघाला धम्म प्रचार प्रसारासाठी जो आदेश दिला तो पुढील प्रमाणे* *”चरथ भिक्खवे चारिकं, बहुजन हिताय, बहुजन सुखाय,* *लोकानुकम्पाय,* *अत्थाय हिताय* *देवमनुस्सानं ।* *देसेथ भिक्खवे* *धम्मं ,आदिकल्याणं मज्झकल्याणं ,* *परियोसानकल्याणं ,* *सात्थ …

वर्षावास म्हणजे काय?* Read More »