कारण तुमची भावी पिढी तुमच्या मृत्यूचा बदला घेईल.
परंतु अन्याय सहन करुन मराल…
तर तुमची भावी पिढी तुमच्या प्रमाणे गुलामच राहील…
यासाठी तुम्हाला स्वातंञ्य काय हे जाणून घ्यावं लागेल…
स्वातंञ्य कशास म्हणावं…???
एक स्वतंञ माणूस म्हणजे असा एक माणूस की जो कितीही लहान किंवा महान असेल…
जो असल्या तसल्या विभूतीच्या पायावर आपले स्वातंञ्य अर्पण करित नाही…
स्वतंञ बुध्दीने विचार करतो आणि स्वतंञ बुध्दीने जगत असतो…..तोच खरा स्वातंञ्यात आहे असे मी म्हणेन “…….!!!
~ Dr. B. R. Ambedkar
जय भारत जय संविधान