दिनांक 17 जानेवारी पासून परभणी वरून मुंबई मंत्रालयावर लॉंग मार्च निघाला आहे. शहीद भीमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी व पँथर शहीद वाकोडे बाबा यांना न्याय मिळाला नाही म्हणून सरकारच्या विरोधात पाई पाई हजारो भीमसैनिक निघाले आहे. यांना पाठिंबा देण्यासाठी व यांच्या सुविधा साठी
लॉंग मार्च संयोजन समिती यांना फोनवर संपर्क करा.
1) आशिष वाकोडे 7719071111
2) अर्जुन पंडित 9604899358
3) रवी सोनकांबळे 9590808792
4) प्रदिप वाव्हळे 9422874358
5) विश्वजीत वाघमारे7722087989
6) सतिष भिषे 9284100064
7) राहुल मकरंद 8830163925
8) यशवंत मकरंद 9423442920
9) चंद्रकांत जोंधळे 7066378715
10) राहुल घनसांवत9823272222
तसेच आंबेडकर चळवळीचे डॅशिंग नेते अशोक कांबळे 7678018318
वरील भीम सैनिक यांना संपर्क करून लॉंग मार्च लोकेशन विचारावा आणि यांचे भोजन चाहा पाणी व रात्री झोपण्याचा बंदोबस्त करून लॉंग मार्चमध्ये सामील व्हावे हि विनंती.
हा मेसेज सर्व बहुजन समाजाने शेर करून लॉंग मार्चमध्ये सामील व्हा.
जय भीम – जय शिवराय