शिक्षित असो अथवा माझ्या भोळ्या भाबड्या अशिक्षित भीम अनुयायापर्यंत डॉ. बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर आणि आंबेडकरी चळवळ यांचा विचार घरोघरी पोहोचवण्याचे काम करणारे निष्ठावंत कलाकार गायक कवी भिमशाहिर अशा अनेक रूपांनी ज्यांना संबोधले जायचे असे प्रताप सिंग दादा बोदडे यांचे आज पहाटे दुःखद निधन झालेली आहे.
अशा गुणी आणि महान कलाकाराला समस्त आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या तर्फे अनुयायांत तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.
प्रताप सिंग दादांनी आणि एक असे महान गाणी लिहिले त्यापैकी ‘भीमराज कि बेटी मैं तो जय भीम वाली हू’ हे एक सुप्रसिद्ध गीत दादाने लिहिले. दोन च राजे इथे गाजले कोकण पुण्य भूमीवर, असे एकनानेक ऐतिहासिक गीताची रचना दादा नी केली. वामनदादा कर्डक यांच्याकडून गीत गायनाचे धडे गिरवून दादा नी आपल्या गायकीची सुरुवात केली. पहाडी आवाज असणारे गीतकार, गायक प्रतापसिंह दादा बोदडे हे रेल्वेमध्य कार्यरत असताना शासकीय सेवा सांभाळत त्यांनी आंबेडकरी जनतेची आपल्या कलेतून सेवा केली.