| घटक | माहिती |
|---|---|
| शीर्षक | तुला माणसात आणल्या कुणी (Tula Manasat Anlaya Kuni) |
| गायक | वैभव खुणे (Vaibhav Khune) |
| गीतकार | वैभव खुणे / जगदीश गोरसे (Jagdish Gorse) |
| संगीत | मिलिंद मोहिटे (Milind Mohite) |
हो ओ ओ
कोण होतास तु काय झालास तु
भिमारायचे उपकार विसरलास तु
घालून सुटबु ट फिरतोय मानानं
तुला माणसात आणलया कुणी
तुला माणसात आणलया कुणी माझ्या भीमान
भीमान
भीमान
तुला माणसात आणलया कुणी माझ्या भीमान
भीमान
भीमान
शिकला सवरला तुला मिळाली र खुर्ची
शिकला सवरला तुला मिळाली र खुर्ची
भीमा मुळ मिळाली र तुला पदवी वरची
भीमा मुळ मिळाली र तुला पदवी वरची
आर तुझ्यासाठी केल आयुष्य त्यान खर्ची
तुझ्यासाठी केल आयुष्य त्यान खर्ची
जाण जरा राहूदे भीमाच्या उपकाराची
जाण जरा राहूदे भीमाच्या उपकाराची
हो ओ ओ झाला धनवान तु झाला बलवान तु,
चार लोकात घेतोस सन्मान तु,
झाल जीवनाच सोन भीम श्रमान,
तुला माणसात आणलया कुणी,
तुला माणसात आणलया कुणी माझ्या भीमान,
भीमान,
भीमान,
तुला माणसात आणलाया कुणी माझ्या भीमान,
भीमान
भीमान
जय भीम,
जय भीम, जय भीम
जय भीम, जय भीम, जय भीम
ज्यांच्या पुण्याई न आज साहेब तु झाला
ज्यांच्या पुण्याई न आज साहेब तु झाला
त्यांचच खाऊन तुला माज का रे आला
त्यांचच खाऊन तुला माज का रे आला
बापाच्या बापाला तु बेईमान झाला
बापाच्या बापाला तु बेईमान झाला
स्वार्थापायी समाजाचा घात तु रे केला
स्वार्थापायी समाजाचा घात तु रे केला
हो ओ ओ जसा मिळल तसा तु रे भरला खिसा
समज हीताचा कधी नाही घेतला वसा
राख भीमाशी आपल तु ईमान
तुला माणसात आणलया कुणी
तुला माणसात आणलया कुणी माझ्या भीमान,
भीमान, भीमान
तुला माणसात आणलया कुणी माझ्या भीमान,
भीमान, भीमान
आपल्या आपल्यात नको पाडू ग ट तट
आपल्या आपल्यात नको पाडू ग टतट
वैऱ्याची रात आहे झटकुन ऊठ
वैऱ्याची रात आहे झटकुन ऊठ
हे, एकीची खंबीर बांधा आता मोठा
एकीची खंबीर बांधा आता मोठा
भीम बाबाच तुला र सांगतंया बोट
भीम बाबाच तुला र सांगतंया बोट
होss अरे हे राजशा वैभवा जगदीशा
नको करू रे समाजाची ही दुर्दशा
भीम विचाराचा गाडा हाक जोमान
तुला माणसात आणलया कुणी
तुला माणसात आणलया कुणी माझ्या भीमान
भीमान, भीमान,
तुला माणसात आणलया कुणी माझ्या भीमान,
भीमान, भीमान
जयभीम,
जयभीम, जयभीम
जयभीम, जयभीम, जयभीम
जयभीम, जयभीम, जयभीम
जयभीम, जयभीम, जयभीम
Note: All song lyrics published on this website belong to their respective copyright owners. We do not claim any ownership over the content and share it strictly for informational and educational purposes.
—
आपल्या मनाला स्पर्शणारे आंबेडकरी ऑडिओ सॉंग्स ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.
https://music.brambedkar.in/


