गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती का काढली म्हणून नांदेड जिल्ह्यातील बोंडार हवेली येथे वंचित बहुजन आघाडी च्या कार्यकर्त्यांची जातीयवादी लोकांकडून सामूहिक हत्या।।
गावात आंबेडकर जयंती काढली, म्हणून जातीयवादी लोकांना ते पटलं नाही त्याच विषयावरून त्यांनी अक्षय ला संपवून टाकलं. याबद्दल सविस्तर माहिती, मृतक अक्षय भालेरावच्या भावाचा जवाब! मी समक्ष पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे हजर राहून विचारल्या वरून जबाब देतो की, मी परिवारासह वरील ठिकाणी राहत आहे.मी माझा मयत झालेला भाऊ अक्षय तसेच अन्य भाऊ गौतम आणि […]