भारतीय लोकशाही आणि बौद्ध धम्माचा अविष्कार..!
‘मी संपूर्ण भारत बुद्धमय करीन’ असे भारतरत्न डॉ. बाबासाहेबांचे स्वप्न होते. डॉ. आंबेडकरांचे हे स्वप्न पूर्ण व्हावे अशी सदिच्छा प्रत्येक बाबासाहेबांचे अनुयायी नेहमी व्यक्त करीत असतात. आपले धम्म मार्गदर्शक व नेते हे स्वप्न साकार करण्यास अपयशी ठरत आहेत. त्याबद्दल आपण खेद व्यक्त करीत असतो. परंतु हे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान सर्व विद्वान […]
भारतीय लोकशाही आणि बौद्ध धम्माचा अविष्कार..! Read More »