दलितपँथर स्थापनेच्या काही कारणांपैकी एक ठळक कारण म्हणजे जिवंतपणी गवईबंधूंचे डोळे काढलेली घटना..!
२६सप्टेंबर१९७४ “त्यांनी चार डोळे फोडून काढले तेंव्हा..”धाकली , अकोला येथील मन सुन करणारी घटना सोळा सतरा वर्षाची, नेमकीच वयात आलेली , परिस्थितीने कंगाल पण रुपानं जणू मालामाल अशी ती त्याच्या नजरेत भरली! धनदांडग्या जमीनदाराचा तो मस्तवाल मुलगा अन ती मात्र गरीब बापाच्या संसाराला हातभार लागावा म्हणून हाती खुरपं घेऊन त्याच्या शेतात रोजंदारी करणारी बौद्ध कुटुंबातील […]