बौध्द असाल तर हे जरूर करा
1)दररोज दिवसातुन दोनवेळ (सकाळ-सायंकाळ) घरी तथागत भगवान बुद्ध आणि महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर मेणबत्ती प्रज्वलित करून त्रिवार पंचाग प्रणाम करा. 2)दिवसातून एकवेळ सहपरिवार सामुदायिक बुद्धवंदना घ्या. 3)दररोज दोनवेळ किमान 10मी.आनापान (ध्यान)करा.त्यानंतर 5 मी.मंगल मैत्री देखील करावी.तसेच दररोज दै. सम्राट,महानायक,बहुजन नायक इ.वृत्तपत्रांचे अवश्य वाचन करावे.किमान अर्धा/ एक तास लॉर्ड बुद्धा टी.व्ही,आवाज इंडिया,महाबोधी चनेल इ.वरील कार्यक्रम […]
बौध्द असाल तर हे जरूर करा Read More »