मना भिमना बंगला सूना | Mana Bhimana Bangala Suna Song Lyrics

मना भिमना बंगला सूना
मना बाबा ना बंगला सूना
….2
मनी रमाई ऐकली शेना मना
बाबा भिमाना पत्ता नाही ना

मिरची भाकर खाईसानी
तूनी त्याग मोठा करा

आत्तेण्या पोरी करावं नाहीत
असा संसार तुनी करा

धन्य धन्य ती रमाई माता तुना
उपकार फिटाव नाही ना

मनी रमाई ऐकली शेना मना
बाबा भिमाना पत्ता नाही ना

कितला गाऊ तुणा गुणगान
तरी भरस नाही मन

अशी त्याग नी तु मूर्ती
फिक पडस तूना पुढे सोन

धन दौलत सोन नान
मनी रमाई न शे देणं

मनी रमाई ऐकली शेना मना
बाबा भिमाना पत्ता नाही ना

मना भिमना बंगला सूना
मना भिमना बंगला सूना

Open chat
1
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?