ग रमा धन्य तू जन्मली बा भीमा साठी | Babasaheb Ambedkar Marathi Song Lyrics

singer    – प्रकाशनाथ पाटणकर (Prakashnath Patankar)

 

ग रमा धन्य तू जन्मली बा भीमा साठी

देइ स्पूर्ति उभी राहुनी पाठी

शेण उपसायची गौरे थापायची

कधी उपाशी तर कधी शीळी पाति

फाटक्या लुघड्याच्या बांधिल्या गाठी

ग रमा धन्य तू जन्मली बा भीमा साठी

भार वाहिले दुःख साहिले

तरी भीमा ला तू कधी ना सुचविले

असता परदेशी भीम शीक्षणा साठी

ग रमा धन्य तू जन्मली बा भीमा साठी

करावी चिंता ना कधी  तुम्ही माझी

 शिकाव खुप खुप तुम्ही, अहो साहेब आधी

मुक्त करण्या  सामाज  हा नवकोटि

ग रमा धन्य तू जन्मली बा भीमा साठी

ग रमा धन्य तू जन्मली बा भीमा साठी

देइ स्पूर्ति उभी राहुनी पाठी