घालून सूट बूट टाय,
अग बाय बाय बाय बाय बाय
फॉरेनला धनी माझं गेलं ग बाय
फॉरेनला धनी माझं गेलं ग बाय
येईल साऱ्या डिगऱ्या घेऊनी
येईल साऱ्या डिगऱ्या घेऊनी
आणि मला त्या दावील येऊनी
येईल साऱ्या डिगऱ्या घेऊनी
आणि मला त्या दावील येऊनी
यात मुळी शंकाच नाय,
अगं बाई बाई बाई बाई
फॉरेनला धनी माझं गेलं ग बाय
फॉरेनला धनी माझं गेलं ग बाय
हो हो … हो हो….हो हो….
राजा दिलांचा मोठ्या मनाचा
राजा दिलांचा मोठ्या मनाचा
ध्यास जीवाला विद्याधनाचा
राजा दिलांचा मोठ्या मनाचा
ध्यास जीवाला विद्याधनाचा
भले भले धरतात पाय,
अगं बाई बाई बाई बाई
फॉरेनला धनी माझं गेलं ग बाय
फॉरेनला धनी माझं गेलं ग बाय
भीमा रमाच्या परिश्रमाने
भीमा रमाच्या परिश्रमाने
सुख मिळाले क्रमाक्रमाने
भीमा रमाच्या परिश्रमाने
सुख मिळाले क्रमाक्रमाने
कमी रंगराजला नाय
अगं बाई बाई बाई बाई
फॉरेनला धनी माझं गेलं ग बाय
फॉरेनला धनी माझं गेलं ग बाय


